सुप्रीम कोर्टाचा बाबा रामदेव यांच्यावर प्रश्न; पतंजली आयुर्वेदला नोटीस…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अॅलोपॅथीच्या विरोधात बोलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेवांना प्रश्न विचारला, सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा म्हणाले की बाबा रामदेव अॅलोपॅथी डॉक्टरांवर का आरोप करत आहेत.…