परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान एसजी तुषार मेहता यांनी सीबीआयची बाजू मांडली आणि आमच्याकडे प्रतिवाद करण्यासारखे…