Browsing Tag

Palghar

महाराष्ट्र हादरला ! अल्पवयीन मुलीवर 11 जणांचा बलात्कार

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीम येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी…

भयंकर.. धावत्या कारमधून चिमुकलीला फेकून महिलेचा विनयभंग

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क पालघरमध्ये भयंकर घटना घडली आहे. काही लोकांनी चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केला. यावेळी स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने कारमधून उडी मारली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात तिच्या 10…

पालघर साधू हत्याकांड प्रकरण CBI कडे..

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र्रात माणुसकीला काळिमा फासणारे पालघर (Palghar) साधू हत्याकांड प्रकरण (Palghar Mob Lynching Case) सीबीआयकडे (CBI) देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बऱ्याच दिवसांनंतर पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. तर आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), ठाणे…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

भुसावळ बोईसर ST खोल दरीत कोसळली; 20 प्रवासी गंभीर जखमी

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पालघर येथील वाघोबा खिंडीत भुसावळ ते बोईसर या महामंडळाच्या रातराणी बसचा भीषण अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळली. बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 15 ते 20 जण…

व्हॉट्स ॲप स्टेटसवरून मारहाणीत महिलेचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पालघर : येथे व्‍हॉट्‍स ॲप स्‍टेटस ( whatsapp status ) हा आपल्‍या जगण्‍यातला भाग होत आहे; पण हाच ‘स्‍टेटस’ वादाचा कारण ठरला. एका कुटुंबाने  मुलीसह आईला मारहाण…

ठाणे व पालघरमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कोविडमुक्त महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना नेते मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे व…

पालघर जिल्हात ; भूकंपाचे धक्के

पालघर,लोकशाही न्यूज नेटवर्क   पालघर- जिल्ह्यातील विविध भागात आज, रविवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यात कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे माहिती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या दोन…