Browsing Tag

Pal

सहस्रलिंग येथे शेतात गांजाची लागवड ; ९१ किलो गांजासह एक जण ताब्यात

पाल ता रावेर ;- पाल पासून आठ किमी अंतरावरील सहस्त्रलिंग नजिक गांजा पेरलेल्या शेतात बुधवार रोजी रात्री एक वाजता पोलिसांनी छापा टाकुन शेतातील 91 किलो गांजा जप्त केला असून ऐकाला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.…

जंगलातील प्राण्यांना मिळणार पाणी ; वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी उपवनसंरक्षक सरसावले

पाल ता रावेर ;- जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. रावेर वनक्षेत्रातील वनखंड क्र.20, 19, 25, 26, 27, 24, 58 व 58 संपूर्ण जंगलातील प्राण्यांना पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये या…

यावल अभयारण्यातील ७७ अनधिकृत झोपड्या हटविल्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल अभयारण्यात जामन्या व नक्षत्र हद्दीतील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंज पाणी मधील ७७ झोपड्या व वन जमिनी वनविभागाने ताब्यात घेतले असून  त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक वनरक्षक अश्विनी खोपडे यांचे…

बालकावर हिंस्र प्राण्याचा प्राणघातक हल्ला

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर येथील पाल भागात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकावर हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मांजल येथील गुराखी दिपला बारेला आपल्या मित्रासोबत…