महाराष्ट्र हादरला.. चिमुकलीवर बलात्कार; गळा दाबून हत्या
सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील ढेबावाडी माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका नराधमाने 7 वर्षाच्या चिमुकलीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीनं…