Browsing Tag

One died after drinking sanitizer

सॅनिटायझर पिल्याने एकाचा मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे एकाने सॅनिटायझर पिल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील शिवकॉलनी येथील…