Browsing Tag

Omicron

भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे आढळले ‘इतके’ नवीन रुग्ण

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ६९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४,०९७ वर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात सहा मृत्यूची…

जिल्ह्यात नव्याने ४६ कोरोना बाधित; शहरात ५० रुग्ण घेताय उपचार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी पुन्हा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. जळगाव जिल्हयात ही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात ४६ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जळगाव…

मोठा निर्णय.. पोलिसांनाही आता ‘वर्क फ्रॉम होम’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ओमायक्रॉनच्या लाटेत डॉक्टर, रुग्णालयातील अन्य कर्मचारी, आणि पोलीसही अधिक प्रमाणात सापडण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा ताण येऊ शकतो. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आतापासूनच कठोर उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा…

होम आयसोलेशनची नवी नियमावली जारी, काय सांगितलं आरोग्य मंत्रालयानं?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस कोरोना वाढतच आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच अनेक नियम बदलणार आहे. होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल केला असून केंद्रीय आरोग्य…

कोरोना, म्युकरमायसिस, डेल्टा व आता ओमिक्रॉनशी लढा देतांना..

संपूर्ण जगात कोरोनाच्या दुष्प्रभावातून जो हाहा:कार उडाला त्याचे भय, भिती व धास्ती आजही कमी झाली आहे असे वाटत नाही. कोरोना काळात नको ती माणसं मृत्युमुखी पडली. कोरोनाचे नियम पाळूनही जे गेले ते मागे स्मृती ठेऊन गेलेत. वैद्यकीय सेवापेक्षा…

राष्ट्रीय क्लिनिकल बैठकीद्वारा ओमिक्रॉनबाबत मागर्दर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय राष्ट्रीय मार्गदर्शन आणि सल्लागारद्वारे दि. १ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्लिनिकल बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. मुरली मोहन बी.व्ही, नारायण हृदयालय हॉस्पिटल; बंगळुरू येथील वरिष्ठ…

देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक 450 आणि 320 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 1,270…

राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे…

मोठी बातमी.. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन अखेर महाराष्ट्रात येवून धडकला आहे. दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला एक 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे.…

धक्कादायक.. ओमिक्रॉनची धास्ती; डॉक्टरनं बायको-मुलांना संपवलं

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ओमिक्रॉन या कोरानाच्या नवीन प्रकारामुळे जगभरात सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. तसेच भारतात देखील याचे रुग्ण सापडले आहेत. बंगळुरू येथील 46 वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळला. स्वत: ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले…