Browsing Tag

Omicron variant

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून, आता बॉलीवूडसुद्धा या कोरोनाच्या जाळ्यात पुन्हा एकदा अडकले आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचालला कोरोनाची…

“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजप जबाबदार असेल”; नवाब मलिकांची टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचीलागण झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन…

मोठी बातमी.. राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा खाली येणारा आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या…

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण; एकाची कोरोनावर मात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जळगाव शहरात एक कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाला आहे. तर एकाने कोरोनावर मात केली आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला असून भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची…

परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध; १,३४९ जणांची यादी तयार

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क  ओमिक्रॉनच्या धास्तीने रायगड जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. मुंबईनंतर रायगड जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक १ हजार ३४९ इतकी आहे. त्यांची यादी तयार…

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी जळगाव महापालिकेचा मोठा निर्णय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगभरासह महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासनाकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. जळगाव शहरात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे दाेन डाेस घेतलेल्यांचे प्रमाण कमी आहे.…

जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर तर 4 जणांची कोरोनावर मात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झालेला नाही. तर 4 जणांनी कोरोनावर मात केलीय. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्या विषाणूने हळूहळू हातपाय पसरवायला सुरुवात…

चिंताजनक.. दक्षिण आफ्रिकेतून १ हजार प्रवाशी मुंबईत: आदित्य ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोविडचा नवा प्रकार ओमायक्रॉनने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यात मागील १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची बाब उजेडात आली आहे. अशा सर्व प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची…