उदय उमेश ललित भारताचे ४९ वे सरन्यायाधीश…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी आज भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित एका संक्षिप्त समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती ललित यांना शपथ दिली.…