अवकाळीचे उत्तर महाराष्ट्रात 12 बळी !
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेले दहा दिवस उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे धुमशान सुरू होते. या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू वीज पडून झाल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. मृतांच्या…