मुसळधार पावसाचा इशारा; 11 राज्यांना अलर्ट
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशातील बहुतांश राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून जिथे अद्याप पाऊस पोहचलेला नाही तिथे आगामी काही दिवसांत पोहोचू शकतो. मुंबई, राजस्थानात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. भोपाळमध्येही अडीच तासांत…