मोबाईल चोरी… आली जिव्हारी; चोरास 15 किमी लटकवत नेले…(व्हिडीओ)
व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क:
गुन्हेगारांच्या दहशतीमुळे बिहारमधील जनता अत्यंत सावध झाली आहे. ट्रेनमध्ये अनेकदा चोर असतात जे क्षणार्धात आमच्या मौल्यवान वस्तू चोरतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो…