नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी पत्नीने दाखल केली FIR, 5 जणांवर गंभीर आरोप…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा नितीन देसाई यांच्या लेखी तक्रारीवरून, शुक्रवारी कलम ३०६ आणि आयपीसी ३४…