मुंबई बॉम्बस्फोटात दोषी असलेल्या आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; नितेश राणे
लोकशाही न्यूज नेटवर्क
विधिमंडळाच्या आजच्या कामकाजादरम्यान बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्टी केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपचे नेते नितेश राणे, आशिष शेलार, आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी सभागृहात हा प्रश्न…