ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार
ऐनपुर, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे एका चाळीस वर्षीय व्यक्तीने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ऐनपुर शिवारात घडली.
तालुक्यातील ऐनपुर येथे दि. १७ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास…