शेअर बाजारात आतषबाजी सुरूच
मुंबई
भारतीय शेअर बाजारात आतिषबाजी सुरूच आहे. शेअर बाजार सातत्याने नवनवीन विक्रम करत असून आज शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन ऐतिहासिक शिखरावर मुसंडी मारली आहे.…