भरधाव ट्रकने तरुण पत्रकाराला फरफटत चिरडले
धुळे
धुळे शहरात पत्रकारांना हादरवणारी घटना घडली आहे. एका भीषण अपघातात ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.…