बापरे.. मॅनेजरने लुटली बँकेची तिजोरी, 122 कोटी घेऊन पसार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयनं केलेल्या कारवाईनंतर अनेक खातेधारकांनी बँकेबाहेर रांगा लावत आपल्या ठेवींची विचारणा केली. या बँकेत मोठा अपहार झाल्याची माहिती मिळत आहे.…