ज्ञानवृक्षाच्या छायेत जामनेरची न्यू इंग्लिश स्कूल शाळा
लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर ; जिल्ह्यात नावाजलेली व नावारूपाला आलेली संस्था म्हणजे शहरातील न्यु इंग्लिश स्कूल शाळा होय. शीलं परम् भूषणम' हे संस्थेचे ब्रीद आहे. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी सर्वसमावेशक शिक्षणाची जबाबदारी संस्थेने…