नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात ; ३० हुन अधिक प्रवासी ठार ?
लोकशाही न्यूज नेटवर्क
नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला असून या अपघातात ३० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अपघातात १६ जणांचे मृतदेह काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यती एअरलाइन्सचे एक…