गिरीश महाजनांच्या ‘पीए’ ने लाखोंची पैज जिंकूनही धनादेश केला परत..
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
माजी मंत्री गिरीश महाजनांचा पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून एक लाख रुपयांची पैज लागली होती.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे…