शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ
चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत
सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून…