नवरात्रोत्सवात दिसणार मंगळेश्वरी भूमिमातेची विविधांगी रूपे
श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग पूजनाचेही आयोजन
अमळनेर : - येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नवरात्रोत्सव भक्ती अन् चैतन्यमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. रविवार, १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान…