Browsing Tag

Navi Mumbai

बापरे.. बारावीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बारावीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.  काही मिनिटांतच उत्तरपत्रिका रस्त्यावर पडल्याचं लक्षात आलं,…

भाजपच्या माजी नगरसेवकाचे पोलीस ठाण्यातच विष प्राशन

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आलीय. भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विषप्राशन केले.भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव…

धक्कादायक.. मुलीकडून जन्मदात्या आईची हत्या

नवी मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  आई आणि मुलीचे नाते जगातील सर्वात प्रेमळ नाते असते. मात्र याच नात्याला मुलीने काळीमा लावली आहे. नवी मुंबईमध्ये एका मुलीने तिच्याच जन्मदात्या आईची हत्या केली आहे. याचे धक्कादायक कारण देखील अमोर आले आहे.…

तेलाचा कंटेनर पलटी, दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

नवी मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क कळंबोलीमध्ये तेलाचा कंटेनर पलटी झाल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. कंटेनरमधील तेल मोठ्याप्रमाणात रस्त्यावर साडले. या तेलावरून घसरून दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झालाय. कळंबोली सर्कल येथे आज…

धक्कादायक: पोलिसाने विवाहित महिला कर्मचाऱ्यावर केला अत्याचार 

नवी मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महिला अत्याचाराचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच आहे. त्यातच महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलीस विभागातच महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय ?…

IDFC बँकेकडून कर्जही घेतले नाही पण EMI कापला, आता कोर्टाने एवढा मोठा दंड ठोठावला

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; IDFC बँकेने एका व्यक्तीकडून कधीही न घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता कापला. या प्रकरणी आता ग्राहक न्यायालयाने बँकेला नवी मुंबईतील व्यक्तीला एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश…

“पिल्लू दोन मिनिटं सहन कर, जास्त त्रास होणार नाही”, प्रियकराने केले प्रियसीसोबत भयानक…

लोकशाही न्यूज नेटवर्क नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या हत्येचा गुड उलगडण्यास पोलिसांना यश आला आहे. वैष्णवी बाबर…

व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच आपल्या डोक्यावर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरातच एकाच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार,…

एक इंजेक्शन आणि २ जणांचा क्षणार्धात मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेथील एका रूगनलायत एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूसाठी रुग्नालयातील डॉक्टरच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.…

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या २जणांना अटक, ३२ कोटी ६६ लाखांची रोकड जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क वेगवेगळे नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना नवी मुंबई सायबर पोलिसांनीघाटकोपर मधून अटक केली आहे. तांत्रिक तपासात ५८ बँक खाती समोर आली असून, ३२ कोटी ६६ लाखांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली…

बौद्ध कुटुंबाने घरात गणपतीची प्रतिष्ठापणा केल्याने वाद; व्हिडीओ व्हायरल…

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बौद्ध समाजातील कुटुंबाने घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केल्यावरुन नेरुळमधील एका चाळीत झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार नवी मुंबईमधील नेरुळमध्ये…

डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारिंच्या कार्यक्रमातील १३ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारींना (Dr. Appasaheb Dharmadhikari) काल 'महाराष्ट्र भूषण पुरस्काराने ' सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

आप्पासाहेब धर्माधिकारींना मिळालेली २५ लाखांची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

नवी, मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पार पडलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना…

धक्कादायक; कार चालकाने ट्रॅफिक पोलिसाला २० किमी पर्यंत नेले फरफट

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एका कारचालकाने पुन्हा एका ट्रॅफिक हवलदाराला फरफटत नेले. सदर घटना नवी मुंबईची (Navi Mumbai) आहे. नवी मुंबईत एका कार चालकाने ट्रॅफिक पोलिसाला जवळपास २० किमी पर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. सुदैवाने…

Wifi चा पासवर्ड न दिल्याने तरुणाचा निर्घृण खून

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आलीय. कामोठे (Kamothe) येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांना 17 वर्षीय तरुणाने इंटरनेट वाय-फायचा (Wifi) पासवर्ड…

दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळमध्ये (Kerala) स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 10 हून अधिक राज्यांमधील ठिकाणांवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) छापे टाकले आहेत. दहशतवादी कृत्यांसाठी पैसा…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बऱ्याच दिवसांनंतर पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. तर आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), ठाणे…

समीर वानखेडेंना मोठा दणका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचा किंग शाहरुखच्या मुलाला क्रूझवरील रेव्ह पार्टीत अटक केल्या प्रकरणानंतर वादात सापडलेल्या एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडेंना जबर दणका बसला आहे. नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या…

बापरे.. 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा धोका कायम आहे.  त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आलीय.  व्यक्त करण्यात येत आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे. कोरोना विषाणूची…