राष्ट्रीय क्लिनिकल बैठकीद्वारा ओमिक्रॉनबाबत मागर्दर्शक सूचना जारी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय राष्ट्रीय मार्गदर्शन आणि सल्लागारद्वारे दि. १ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्लिनिकल बैठक संपन्न झाली.
यावेळी डॉ. मुरली मोहन बी.व्ही, नारायण हृदयालय हॉस्पिटल; बंगळुरू येथील वरिष्ठ…