दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) (National Investigation Agency) केली आहे. दाऊदसोबतच…