दुर्दैवी.. कारखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ध्रुव राजपूत (वय ५) असं या चिमुकल्याचे नाव असून चारचाकी…