Browsing Tag

#narendramodi

लोकसभा अध्यक्षांची मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यास मंजुरी

नवी दिल्ली ;- मणिपूर येथे झालेल्या महिलांच्या अत्याचार आणि त्यावरून झालेल्या हिंसाचारावरून देशभरात संतापाची लाट असल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने आज लोकसभा अध्यक्षांनी मोदी सरकार विरुद्धचा ठराव आणण्यात मंजुरी दिली लोकसभा अध्यक्ष…

लाजिरवाणे; भूक आणि कुपोषणामध्ये भारत पाकिस्तान आणि श्रीलंकेच्याही मागे – GHI अहवाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 121 देशांमधील ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2022 मध्ये भारत 101 वरून 107 व्या क्रमांकावर घसरला आहे. आता शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांनीही या निर्देशांकात भारताला मागे…

नोटबंदी प्रकरण; सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि आरबीआयकडून उत्तर मागितले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 2016 मधील नोटाबंदीविरोधातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी मोठी टीका केली. न्यायालयाने सांगितले की सरकारच्या धोरणात्मक निर्णयांच्या न्यायालयीन…

5G चा शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लॉन्चिंग…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज भारतात (India) 5G सेवा सुरू केली पंतप्रधान मोदींनी 5G लाँच केल्यानंतर आजपासून देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. 2023…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल…

रशियाने दिले पंतप्रधान मोदींच्या पुतिन यांना दिलेल्या “आजचे युग युद्धाचे नाही” या सल्ल्याला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “आजचे युग युद्धाचे नाही” या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की समरकंदमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या…

रतन टाटा यांना मोठी जबाबदारी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अहवालानुसार, त्यांची पीएम केअर्स फंडचे नवीन विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रतन…

चित्त्यांच्या आवाजामागे दडलेलं ‘काळं सत्य’; आजूबाजूच्या गावांमध्ये तीव्र कुपोषण आणि…

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले, त्याआधी आठ चित्त्यांना नामीबियातून विशेष…

‘भूतकाळ उज्ज्वल भविष्याची संधी देतो’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले आहे. भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केल्याच्या सात दशकांनंतर, या प्रजातीचे देशात…

रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदींची भेट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात आज अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन युद्धाबाबतही चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी…

भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे…

दंगलखोरांनी लावली पोलिस व्हॅनला आग; भाजप म्हणते “ते आम्ही नाही”(व्हिडिओ)

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोलकात्यात भाजपच्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला. त्याचबरोबर या हिंसाचारावरून विरोधी पक्ष आता भाजपवर निशाणा साधत आहेत. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख बीएस श्रीनिवास यांनी क्लोज-अप व्हिडिओ…

कर्तव्यपथाच्या रूपाने आज नवा इतिहास रचला आहे; सेंट्रल व्हिस्टा उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा व्हेन्यूचे उद्घाटन केले. उद्घाटनाने वर्षानुवर्षे जुना राजपथ हा कर्तव्यपथ बनला आहे. यासोबतच त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस…

तिरंग्याने गाडी साफ करणाऱ्याला अटक…(व्हिडीओ)

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; आझादी का अमृत महोत्सव हा प्रत्येक भारतीयाने “हर घर तिरंगा” लावून मोठ्या जल्लोषात साजरा केला. आणि झेंड्याला घरावरून उतरवून तीक्याच सन्मानपूर्वक घरात ठेवण्याच्या अधिसुचान्ही सरकार कडून देण्यात आल्या…

ही नौटंकी काय आहे मोदीजी?: मनीष सिसोदिया

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज एका ताज्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून ते दिल्लीत खुलेआम फिरत असताना मद्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीच्या…

भारतासोबत कायमस्वरूपी शांतता हवी, युद्ध हा पर्याय नाही: पाक पंतप्रधान

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानला चर्चेद्वारे भारतासोबत “कायमस्वरूपी शांतता” हवी आहे कारण काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा कोणत्याही देशाला पर्याय नाही,…

गडकरी दिल्लीतून आऊट, तर फडणवीस इन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजपने (BJP) केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह (Arun singh) यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(नरेंद्र Modi), अमित…

कोश्यारी पुन्हा… रोहित पवार चिडले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेल्यास महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही, असे वादग्रस्त विधान करून काही दिवसच उलटलेत तेवढ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एक…

पंतप्रधान मोदी आणि ममता दीदींची भेट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या चर्चेत वस्तू आणि सेवा कराची थकबाकी आणि केंद्रीय योजनांतील इतर प्रलंबित थकबाकी यासह अनेक मुद्द्यांवर…

केंद्र सरकार म्हणजे… “डेटा उपलब्ध नाही” सरकार… – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) “डेटा उपलब्ध नाही” सरकार म्हटले. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, कोविडच्या दुसर्‍या…

अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बुधवारपासून गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार असून त्यादरम्यान ते त्यांच्या 'आप' या पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी राज्यातील लोकांसाठी पहिली निवडणूक "हमी"…

कोणत्याही शब्दावर बंदी नाही, परंतु…? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हटले…

नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क; बिर्ला म्हणाले की संसदीय पद्धतींबद्दल माहिती नसलेले लोक सर्व प्रकारच्या टिप्पण्या करत आहेत आणि विधानमंडळे सरकारपासून स्वतंत्र आहेत असे प्रतिपादन केले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 14 जुलै 2022 रोजी…

शिल्पकाराचाच खुलासा! नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीत केलेत हे बदल ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क ; आधीच वादात सापडलेल्या नव्या संसद भवनाच्या (New Sansad Bhavan) इमारतीच्या दर्शनी भागात नव्याने उभारण्यात आलेली प्रतिकृतीही वादात सापडली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे आपल्या निर्णयांसाठी ओळखले…

ब्रिटीशांची बंदी…? केंद्राचा हा निर्णय…!

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क ; देश यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यासाठीच केंद्र शासन सतत निरनिराळ्या कार्यक्रमांचे प्रयोजन करत आहे. देशाला स्वतंत्र मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपले रक्त देशासाठी…