मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला !
मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला !
पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक
2 डिसेंबरला मतदान ,3 डिसेंबरला मतमोजणी ; आचारसंहिता लागू
मुंबई प्रतिनिधी I बहुप्रतीक्षित…