मुंबईकरांची ट्रॅफीकच्या कटकटीतून मुक्तता, पहिली अंडरग्राऊंड मेट्रो पुढील वर्षी होणार सुरु
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई (Mumbai) म्हटले म्हणजे ट्रॅफिक, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. मुंबईकरांची ट्रॅफीकच्या कटकटीतून मुक्तता करणारी मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो तीनचा पहीला आरे ते बीकेसी टप्पा असा डिसेंबर 2023 मध्ये…