Browsing Tag

Mumbai

अजित पवार यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपयाही दिला नाही – गिरीश महाजन

मुंबई ;- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यात गेल्या वीस वर्षांपासून एकमेकांना विरोध राहिला आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा देणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यांनी हे आव्हान आणि…

पुढील दोन आठवडे पाऊस घेणार विश्रांती ; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई ;- गेल्या महिन्यात राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात बारसल्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर, पुढील दोन आठवडेही…

मुंबईच्या बड्या उद्योगपतीने केला अभिनेत्रीवर अत्याचार ; गुन्हा दाखल

मुंबई ;- लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका अभिनेत्रीवर बड्या उद्योगपतीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योगपतीने लग्नाचं आमिष दाखवून पीडित अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

तुम्ही १० वी पास आहात ? मग करा पोस्ट खात्यात नोकरीसाठी अर्ज !

मुंबई ;- भारतीय पोस्ट ही जगातील सर्वात मोठी टपाल प्रणाली आहे. ही प्रणाली सुरळीत चालावी यासाठी विभागाला हजारो कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यासाठी वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते.आताही भारतीय पोस्टल सर्कलनं ग्रामीण डाक सेवक पदांच्या…

मुंबईच्या माजी महापौरांवर कोविड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा

मुंबई ;- मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ…

इंडिया आघाडीची आगामी बैठक मुंबईत होणार !

मुंबई ;- विरोधी पक्षांच्या (इंडिया आघाडी) नेत्यांची पहिली बैठक पाटणा व दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडल्यानंतर आता विरोधी आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार असून इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. आधी ही बैठक 25…

नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी पत्नीने दाखल केली FIR, 5 जणांवर गंभीर आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा नितीन देसाई यांच्या लेखी तक्रारीवरून, शुक्रवारी कलम ३०६ आणि आयपीसी ३४…

मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

मुंबई, : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या बांधकाम शुभारंभ आणि…

मुंबईत 27 वर्षीय जळगावच्या डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, इंजेक्शन घेऊन संपवले आयुष्य

मुंबई:-  पालिकेच्या सर्वात मोठ्या रूग्णालयातील के ई एम क्षयरोग विभागात जळगावतील रहिवासी असलेल्या एका निवासी डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. २७ वर्षीय डॉ. आदिनाथ पाटीलची शिवडीच्या टीबी रूग्णालयात रात्री…

वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात मारली उडी

मुंबई;- सोमवारी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याचे वृत्त आहे. माहितीनंतर मुंबई पोलीस, नौदल आणि तटरक्षक दल त्या व्यक्तीचा शोध घेत असून शोध मोहीम राबवत आहेत. मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार वांद्रे-वरळी…

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या भरपूर दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २८ जुलै ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांसह दिग्दर्शक…

‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट ; हवामान खात्याचा इशारा

मुंबई;- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान खात्यानेआज वर्तवली असून मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार…

राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे फलक लावा – एकनाथराव खडसेंची मागणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तरसोद-चिखली (जि.जळगाव) या चौपदरी महामार्गावर वेग मर्यादेचे फलक लावण्याबाबत व पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन केल्या बद्दल अवाजवी दंड आकारण्यात येत असल्याबद्दल आ.एकनाथराव खडसे यांनी…

अंधेरी सबवेवर साचले पाणी, वाहतुकीसाठी बंद

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यांनतर आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील एका तासापासून मुंबईत कोसळधार पाऊस होत असून यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी पोहचण्यास सुरुवात झाली आहे.…

भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार –  अजित पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये…

काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईच्या डोळ्यासमोर ४ महिन्यांचे बाळ पाण्यात पडून वाहून गेल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यासह मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरदार पडणाऱ्या पावसाचा मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान कल्याण…

मिस्टर इंडिया बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चार वेळा मिस्टर इंडिया विजेता राहिलेला मराठी मातीचं नाव जगभरात पोहचवणारा बॅाडीबिल्डर त्याच बरोबर चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य,…

मुंबईत पावसाचे थैमान, दोन दिवसात वाढणार पावसाचा जोर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईसह राज्याला पावसानं झोडपले आहे. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत सलग दुसऱ्यादिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून, आज बुधवारी पावसाचा जोर…

अंबरनाथ पर्यटक क्षेत्रावर ‘या’ तारखेपर्यंत बंदी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पावसाळा म्हंटले म्हणजे पर्यटक निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात. पण आता मुंबईत पावसाने थैमान घातले असून, अनेक पर्यटन स्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुकयातील पर्यटन…

ब्रेकिंग; शिवसेनेचा ठाकरे गटाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव…

ब्रेकिंग; सीमा हैदर संदर्भात दहशतवादी हल्ल्याची भारताला धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पाकिस्तान (Pakistan) सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात दहशतवादी हल्ल्याची (Terrorist Attack) धमकी देण्यात आली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर दहशदवादी हल्ल्यासाठी तयार राहा,…

मुंबईत मोठी दुर्घटना; मार्वे समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेली पाच मुले बुडाले, तिघे जण बेपत्ता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा दुर्घटना घडली असून, येथूल मार्वे समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेली पाच मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर तिघे…

बीसीसीआयने ‘या’ २८ वर्षांच्या युवा खेळाडूवर सोपवली कर्णधार पदाची जबाबदारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर पहिल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवत १-० ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने (BCCI) चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्स (Asian Games)…

शिखर धवनचे करियर संपले का? चाहत्यांचा BCCI ला सवाल…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने अशा…

सुषमा अंधारेंचे खुल्या पत्रातून नीलम गोऱ्हेंवर जातीयवादाचे गंभीर आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना एक खुलं पत्र लिहित त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या पत्रात सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंवर जातीयवादाचे गंभीर आरोपही केले आहेत.…

येत्या दोन, तीन दिवसांत ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला खरा, पण आता चांगलाच जोर धरून आहे. मुंबई, पुणे यांसारसंख्या शहरात पावसाने थैमान घातले आहे. परंतु दोन ते तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाची स्थिती कशी असेल…

… तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता-अजित पवार

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसला 2022 ला संधी होती, ती घेतली असती तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित बैठकीत केला. यावेळी त्यांनी विविध जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले…

धक्कादायक; अज्ञात तरुणीचा मृतदेह मुंबईतील सी फेसवर आढळल्याने खळबळ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. एका अज्ञात तरुणीचा मृतदेह मुंबईतील सी फेसवर आढळून आला आहे. एका गोणीत हा मृतदेह हात-पाय तुटलेल्या अवस्थेत आढळला असून, वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा…

शिंदे पुन्हा ठाकरेंसोबत ? शंभूराज देसाईंचे वक्तव्य…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात आल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहे. याबद्दलची आता सर्वात महत्वाची बातमी समोर येत असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत…

मोठी बातमी; खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा राजीनामा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील सध्याचे वातावरणाला पाहता अस्वस्थ झालेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे. दरम्यान शरद पवार…

NIA ची मुंबई पुण्यात छापेमारी ; चार ISIS समर्थक ताब्यात

मुंबई/पुणे ;- राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी मुंबई आणि पुण्यातील 5 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान इस्लामिक स्टेटच्या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. NIA ने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली…

राज्यासह देशाच्या विकासाकरिता महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय -अजित पवार

मुंबई ;- राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला . उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र विकासाला महत्व…

राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार , घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

मुंबई : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय…

लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन अत्याचार ;गर्भपात करून दिला लग्नास नकार

फैजपूर ;-एका २६ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मुंबई ,जळगाव आदी ठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार करून गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करून लागास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला…

हवामान खात्याचा ईशारा, पुढचे पाच दिवस ‘या’ भागात दमदार पाऊस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने थैमान घातले असून, शहराच्या तुलनेत उपनगरात बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे पडझडीच्या घटनाही घडत असून, शुक्रवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास मुंबईत ९०…

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार – उपमुख्यमंत्री

मुंबई ;- केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा मी…

पहिल्याच पावसात ‘पश्चिम द्रुतगती मार्गाची’ दयनीय अवस्था, गैरसोयींमुळे नागरिकांचे हाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई शहर आणि परिसरात पावसाने आज सकाळपासूनच वेग धरला आहे. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय पहिल्याच पावसात पश्चिम द्रुतगती महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले असून…

घाटकोपर येथे इमारत कोसळली, बचावकार्य सुरु

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी कॉलनीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला आहे. घाटकोपर राजेवाडी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या दोन मजली बंगल्याचा काही भाग कोसला आहे. यात एक वृद्ध महिला आणि एक पुरुष ढिगाऱ्याखाली…

शिंदे-फडणवीस सरकारच वाढणार टेंशन, ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आतापर्यंत एक वर्ष उलटून गेल आहे. पण राज्यात अद्यापही या नव्या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath…

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ‘हे’ दोन अधिकारी ईडीच्या निशाण्यावर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर पाहायला मिळत आहे. संजीव जैस्वाल यांच्या पाठोपाठ आयिक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal), अतिरिक्त आयुक्त पी.…

अखेर प्रतीक्षा संपली, मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अखेर पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून पावसाची वाट सर्वच जण आतुरतेने पाहत होते. बिपोरजॉय वादळामुळे पाऊस लांबणीवर गेला होता. त्यामुळे जून महिना संपला तरी उकाडा मात्र संपायचं नाव घेत…

‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद?… वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) सर्वांनाच पसंतीस पडणारा आहे.  शो ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून, बघता बघता शो चे चार सीजन आपण पाहिले. पण या सिजनला पूर्णविराम लागणार आहे. खुद्द कपिल शर्मा ने…

मुंबईत खळबळ, शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोन मुळे एकाच खळबळ उडाली आहे. फोनवर एका अज्ञात व्यक्तीने मुंबईत आणि पुणे शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या फोनवर आपली मागणी देखील सांगितली आहे. एवढच नाही त्याची…

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि…

दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या वारसांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची मदत…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्याने हत्या झालेले ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या वारसांना एक लाख रुपयांचा निधी वार्ताहर संघाने वारिसे यांचे पुत्र यश वारिसे यांना कायम…

पुढील चार दिवसात राज्यात बरसणार पावसाच्या सरी…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: जून महिना संपत आला असला तरी मान्सून काही येण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांसह शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाने कुठे दडी मारली याच प्रश्नाने सर्व चिंतातूर आहेत. मात्र हवामान खात्याकडून…

एकनाथ शिंदे; दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचाराविरोधात ठाकरे गट १ जुलै रोजी विराट मोर्चा आयोजित कारणात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, "दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा…

धक्कादायक : मुंबईत धावत्या रिक्षात विवाहित महिलेची गळा चिरून हत्या

मुंबई ;- धावत्या रिक्षात विवाहित महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मुंबईतील साकिनाका परिसरात समोर आली आहे. मुंबईतील मीरा रोड येथील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता साकिनाका परिसरात धावत्या रिक्षात विवाहित महिलेची हत्या…

कृषी दिन म्हणून साजरा होणार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन १ जुलै हा राज्य कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. शासनाने याबाबतचा शासन निर्णय काढला आहे. हा…

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार महिलांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील

मुंबईत मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका मुंबई ;- महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार महिलांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे . मरिन ड्राईव्ह येथील वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली.गेल्या…

धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात परीक्षेला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार

मुंबई ;- हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका विकृत नराधमाने परीक्षेला सकाळी जाणाऱ्या मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन अत्त्याचार केल्याची घटना…

गुजरातवर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गुजरातवर चक्रीवादळाचा (Hurricane) धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रातून निघणाऱ्या या चक्रीवादळाला 'बिपरजॉय' असे नाव देण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 36 तासांत बिपरजॉय उग्र रूप…

मीरा रोड येथील हत्याकांडाला नवीन वळण, वाचा सविस्तर

मीरा रोड, लोकशाही न्यूज नेटवर्क मीरा रोड (Meera Road) येथील हत्याकांडात अनेक नवीन वळण समोर येत आहे. मृत महिला सरस्वती हिच्या नातेवाइकांना पोलिसांनी शोधून काढल आहे. तिची बहीण व नातेवाईक नाय नगर पोलीस स्थानकात पोहोचले असून, तिच्या बहिणीची…

निधी फाऊंडेशन महिलांना करून देणार महत्त्वाची आठवण, पॉकेट कार्डचे अनावरण!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात मासिक पाळी विषयावर कार्यरत असलेल्या निधी फाऊंडेशनतर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घराबाहेर पडताना आपल्या सोबत महत्त्वाच्या वस्तूंसोबतच सॅनिटरी नॅपकीन देखील असावे असा संदेश देणारे पॉकेट…

संतापजनक; कुकरमध्ये शिजवून कुत्र्याला खायला घातले प्रियसीचे तुकडे, मीरारोड परिसरात खळबळ

मीरा रोड, लोकशाही न्यूज नेटवर्क मीरा रोड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. मीरा रोड याठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३२ वर्षीय प्रियसीची निर्घृण हत्या केली, व हत्येनंतर आरोपीने…

आडनाव न लावण्यामागच सत्य आलं समोर; पृथ्वीक काय म्हणतो…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या नावापुढे आडनाव न लावण्याचं कारण सांगत पृथ्वीकनं धक्कादायक खुलासा केला आहे. पृथ्वीकनं आपल्या अभिनयाच्या जोरावर सिने-इंडस्ट्रीत आपलं नाव कामावलं. दरम्यान पृथ्वीक त्याचं आडनाव न…

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी दहशतवाद्याचा मृत्यू

मुंबई ;- २००८ मध्ये झालेल्या मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. टेरर फंडिंग प्रकरणात तो पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात शिक्षा…

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. कांदिवली…

भरत जाधवांची मोठी घोषणा; नाट्यसृष्टीसह महाराष्ट्र हादरला…(व्हिडीओ)

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क: भरत जाधव हे मराठी रंगभूमी असो, कि चित्रपट यातील ते आघाडीचे कलावंत आहेत. त्यांच्या विनोदाच्या टायमिंग अत्यंत नैसर्गिक आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. मात्र भरत जाधव यांनी…

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १६ एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची…

नेटकऱ्यांनी ‘अनुष्का’ आणि ‘बिग बी’ यांना धरले धारेवर, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. ज्यात अनुष्का आणि अमिताभ बच्चन बाइकवरून प्रवास करतांना दिसत आहे. मुंबईची वाहतूक कोंडी…

पाचोऱ्यात भीषण अपघात, भरधाव पिकअपने उडविले चौघांना

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क महाराणा प्रताप चौकात पहाटेच्या सुमारास मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने चौकातील श्री‌.दत्त मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत दोन…

आचार्य अत्रे, शाहीर अमरशेख आणि अण्णाभाऊ साठेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करा – मधुकर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १३ ऑगस्ट २०२३ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करण्यात येत आहे. या महत्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने आचार्य अत्रे यांना महाराष्ट्र…

Adipurush; ट्रोलिंग नंतर मोठा निर्णय, लंकेश रावणाच्या लूक बाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पहिल्यांदा ज्यावेळेस 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल्यावर ह्या चित्रपटाला चांगलाच ट्रोलिंगला तोंड द्यावे लागले होते. आणि दुसऱ्यांदा सुद्धा नागरिकांनी चांगलीच खरी खोटी पोस्टर प्रदर्शित…

डॉ. प्रभू व्यास यांना पी.एच.डी प्रदान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राम टोटल बॉडी चेक अपचे संचालक डॉ प्रभू व्यास यांना PhD. प्रदान करण्यात आली आहे. डॉ. प्रभू व्यास यांनी बेंगलोर येथून युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन चे एम.एस व पोस्ट ग्रेज्युएट  डिप्लोमा पास…

चित्रपटाची रिलीज डेट येण्यापूर्वीच प्रसिद्ध दिग्दर्शकाची झाली एक्झीट

लोकशाही, न्यूज नेटवर्क मराठी कलाविश्वातुन अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. 'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे आज निधन झाले. पहाटे चेंबूरच्या घाटलागाव परिसरात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास…

पवारांची भेट घेत अनिल पाटलांचा आमदारकीचा राजीनामा…!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल आलेल्या राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद आजही संपूर्ण राज्यात उमटत आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये (NCP) राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक…

उर्फी जावेदच्या नव्या कारनाम्याने सर्वच जण चक्रावले, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत राहणायचे कोणतेच कारण सोडत नसते, आणि त्यात ती चर्चेत असते तर तिच्या अतरंगी फॅशन सेन्स मुळे, आपण विचारही करू शकत नाही असा काही वेगळाच फॅशन सेन्स (Fashion sense) तिच्या अंगी…

“कोणत्याच कामासाठी माझी परवानगी घेण्याची गरज ऐश्वर्याला नाही”; अभिषेक बच्चन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 'ऐश्वर्या राय' (Aishwarya Rai) हीच नाव कानी पडताच तिचे सौंदर्य आणि अभिनय हे डोळ्यासमोर येते. आजही तिने भक्कम स्थान अभिनय कायम क्षेत्रामध्ये कायम ठेवले आहे. नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय…

धक्कादायक; बापच उठला मुलगी आणि पत्नीच्या जीवावर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला वर्सोवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपली मुलगी आंतरजातीय विवाह करणार असल्याच्या रागातून ७९ वर्षीय वृद्ध पित्याने नवरी मुलगी आणि स्वतःच्या पत्नीवर…