Browsing Tag

Mumbai

आता फक्त एवढाच वेळ फटाके फोडता येणार – मुंबई उच्च न्यायालयाचे सक्तीचे आदेश…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबई आणि आसपासच्या परिसरात फटाके फोडण्याची वेळ आणखी कमी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आता रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी संध्याकाळी ७ ते १० या…

वांद्रे – वरळी सी लिंकवर मोठा अपघात; ३ ठार ६ जखमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल प्लाझाजवळ एका वेगवान एसयूव्ही कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की,…

२१ वर्षीय शिपायाने केला शाळेतील ३ विद्यार्थिनींचा विनयभंग

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. २१ वर्षीय शिपायाने शाळेतील विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिल्याचे उघड झाले आहे. संबंधित विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात…

धक्कादायक; पोलीस शिपाईकडून महिला शिपाईशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईला पोलीस दलातील एका पोलीस शिपायाकडून महिला शिपाई सोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अँटॉप हिल पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी उत्तम (वय ३५)…

पॉर्नोग्राफी चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी तीन अभिनेत्यांना अटक

मुंबई ;- पॉर्नोग्राफी सिनेमांचं चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी रविवारी तीन अभिनेत्यांना अटक करण्यात आली आहे. पिहू नावाच्या आधारित ॲपवर पोर्नोग्राफिक सिनेमे प्रदर्शित करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पिहू…

आमदाराच्या पत्नीकडे १५ कोटींची मागणी, तोतया ED अधिकाऱ्यावर गुन्हा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तोतया अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला १५ कोटींची मागणी करणारा कॉल आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात…

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका ; पुढील उपचारासाठी मुंबई नेणार

जळगाव :राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येणार आहे. खडसे यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी खडसे यांना…

अनुसूचित जाती योजनांचां अहवाल त्वरित सादर करा; राष्ट्रीय अध्यक्ष अरुण हलदर  

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र व राज्य सरकारच्या अनुसूचित जातींसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी होत आहे. या अंमलबजावणीचा अहवाल एक महिन्यात सादर करावा असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष…

मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि…

टीम इंडियाने लंकादहन करत केला विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ३३ वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती…

धक्कादायक; विवाहितेला जिवंत जाळले… उपचारादरम्यान मृत्यू…

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका विवाहितेला तिच्या प्रियकराने प्रेमसंबंधास नकार दिल्याने रॉकेल अंगावर ओतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी नारपोली…

मुंबईच्या रस्त्यांवरून काली-पिली टॅक्सी होणार गायब !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी पद्मिनी टॅक्सी आता कायमची बंद होणार. मुंबई मध्ये खास काली-पिली या नावाने ओळख असलेली पद्मिनी टॅक्सी अधिकृतपणे चालवता येणार नाही. याबाबतची माहिती…

दिल्लीत बसलेल्या दोघांकडून मुंबईचे महत्त्व कमी -उद्धव ठाकरे

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नाव न घेतादि दिल्लीत बसलेल्या दोघांकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आपली लढाई ही पंतप्रधान मोदींशी नाही…

नराधम बापाचा आपल्या दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल होताच केलं असं काही…

बदलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: बायको दुबईत नोकरीसाठी गेली असता एका नराधम बापाने आपल्या पोटच्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा…

कांदिवलीतील इमारतीला भीषण आग, २ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील कांदिवली इथल्या विना संतूर इमारतीला दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली होई. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमंडळाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि…

वीज ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत

मुंबई ;- वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री…

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांचा अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क पाच नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने महिनाभर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुल्यात अघई येथे घडली आहे. गेल्या महिन्यात गणेशोत्सवाच्याही आधीपासून म्हुनभर एलवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पाच…

मुंबईची चिंता वाढली, प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने सोडले दिल्लीला मागे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ऑक्टोबर हिटसोबत मुंबईत प्रदूषण वेळेपूर्वीच कहर करत आहे. या सगळ्यांच थंडी कुठे तरी लांब गेल्याच दिसत आहे. सामन्यात दिल्ली प्रदूषणामुळे चर्चेत राहते पण मुंबईची स्थिती आणखी त्यापेक्षाही वाईट झाली आहे.…

मुंबईत मराठा आरक्षण आंदोलकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता सुनील बाबूराव कावळे (४५) यांनी बुधवारी मध्यरात्री वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुनील कावळे यांच्या…

प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीचा विक्रम मोडला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; थंडी येण्यास अजून विलंब आहे पण मुंबईतील प्रदूषण वेळेआधीच कहर करत आहे आणि सामान्यत: दिल्ली प्रदूषणामुळे चर्चेत राहते पण मुंबईची स्थिती आणखी वाईट आहे. प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीचा…

धावत्या कारमध्ये तरुणीवर केला अतिप्रसंग, आरोपीस अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवली - कॅबने प्रवास करत असताना चालकाने 23 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ऐरोली येथून आरोपी राकेश याला अटक केली आहे.…

धक्कादायक; नवी मुंबईत पार्किंगच्या वादातून तुफान राडा

लोकशाही न्यूज नेटवर्क मोठ्या शहरांमध्ये कार पार्किंग सध्या वादाचा मुद्दा ठरत असल्याचे दिसत आहे. वाढती वाहने आणि अपुऱ्या जागांमध्ये कार पार्क कुठे करायची?असा प्रश्न अनेकदा पडतो. यावरून भांडणे वाद झाल्याच्याही घटना घडल्या आहे. नवी…

विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले. महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीची…

ठरलं तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा आता या ऐतिहासिक स्थळी होणार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दसरा मेळाव्या बाबत मेळाव्याच्या आयोजन मैदानावरुन सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद अखेर संपला असून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे ठिकाणही ठरले आहे. शिंदे गटाचा दसरा…

मोठी बातमी : आर एल ज्वेल्सवर ईडीची धाड ; जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छमधील 315 कोटींच्या 70…

जळगाव /मुंबई ;- ईडीच्या कारवाईसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत…

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथराव खडसे यांना जामीन मंजूर

मुंबई ;- एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. दरम्यान खडसेंना सशर्त हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्यावर PMLA अंतर्गत मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर यावर ईडीने दाखल केलेल्या…

१४ वर्षीय मुलीवर फॅमिली फ्रेंडचा अत्याचार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या फॅमिली फ्रेंडला काळाचाैकी पाेलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वारंवार होत असलेल्या अत्याचाराबाबत पीडित मुलीने पालकांना सांगितले व त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, मुलगी दडपणाखाली…

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ; मुलींना करणार लखपती

मुंबई ;- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक…

मयूर ग्रुपमधून १८ किलो सोनं, ५० किलो चांदी आणि ३.७ कोटी रुपये कॅश जप्त

नवी दिल्ली ;- देशातील सर्वात मोठी वनस्पती तूप निर्माता कंपनी असलेल्या मयूर ग्रुपच्या कानपूरसह देशातील विविध ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर ग्रुपच्या मालकांच्या कानपूरमधील विविध ठिकाणांवरून १८ किलो सोनं,…

मुंबईत भीषण आग, ७ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आले असून मृतांचा…

पनवेल-कळंबोली विभागात मालगाडी रुळावरून घसरली…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईतील पनवेल-कळंबोली विभागात आज मालगाडी रुळावरून घसरली. अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी अचानक रुळावरून घसरली.…

जब तक टाइगर मरा नहीं, तब तक.. म्हणत टायगर ३ चा ट्रेलर रिलीज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी 'टायगर ३' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी 'टायगर३' चा दमदार टीझर…

संतापजनक..आईसमोरच मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका 14 वर्षीय गतीमंद मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. दिवसेंदिवस महिला…

नावाच्या गैरवापरामुळे अनिल कपूरची कोर्टात धाव !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या चर्चेत आहे. नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वैयक्तिक…

वाघाचे कातडे विकणाऱ्या ३ आरोपींना अटक, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क वाघाचे कातडे विकणाऱ्या महाबळेश्वरच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. बोरिवली येथील एलआयसी मैदान परिसरात वाघाचे कातडे आणि वाघ नखे विकणाऱ्या तिघांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडून ११४ सेमी लांब १०८ सेमी रुंद आणि…

मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत लाखोंचा खर्च -विजय वडेट्टीवार

मुंबई ;- मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने लाखो रुपये खर्ची केल्याचा आरोप…

जागतिक लोकशाही दिनानिमित्त दै. लोकशाहीचे राजेश यावलकर यांनी सह्याद्री वाहिनीवर साधला संवाद

(पहा याचे प्रक्षेपण ) जळगाव /मुंबई ;- जागतिक लोकशाही दिन हा १५ सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा करण्यात येतो . त्यानिमित्त मुंबईच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हॅलो सह्याद्री वर जळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकशाहीचे संचालक संपादक…

मुंबई विमानतळावर विमान कोसळले… विमानाचे दोन तुकडे…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबई विमानतळावर खासगी चार्टर्ड विमान कोसळल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पावसात लँडिंग करताना चार्टर्ड विमान धावपट्टीवर घसरले. यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि आग लागली. या…

धक्कादायक; पती पत्नीचा वाद… पत्नी बेशुद्ध झाल्यावर पतीने केले असं काही…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: पती पत्नी म्हटलं कि भांड्याला भांड लागण साहजिकच आहे. त्यामुळे त्यांच्या वाद होणे, रुसवे फुगवे हेही साहजिकच. मात्र वडाळ्यात अश्याच वादामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रेम विवाह केलेल्या…

राज्यात पुन्हा मुसळधार होणार; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर येत्या दोन दिवसात पुन्हा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान वर्तवली आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम…

खुशखबर ! गणेशोत्सवापूर्वी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजेनचा लाभ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'नमो शेतकरी महासन्मान योजने'अंतर्गत जाहीर केली. कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक…

16 आमदार अपात्र प्रकरणी यादिवशी होणार सुनावणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मागील वर्षी शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यांनतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली.  यानंतर पक्षाचे चिन्ह व पक्षावर शिंदे गटाने आपला दावा सांगितला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर निवडणूक…

‘जे सोडून गेले त्यांच्या..’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी…

इमारतीची लिफ्ट कोसळून 7 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क अचानक लिफ्ट कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रुणवाल गार्डन, नारायणी स्कूलच्या बाजूला, हायलँड पार्क, बालकुम, ठाणे, (प.) याठिकाणी घडली आहे. लिफ्ट कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. यावेळी…

दोन रिक्षाचालकांचा महिलेवर रस्त्यात अतिप्रसंग; मात्र घडला मोठा चमत्कार.. आणि…

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात अनेक महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहरं महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे. महिला…

‘या’ दिवसापासून मुंबई दर्शन होणार बंद, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई शहर गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाचं क्रेंद्र आहे. मुंबई शहरात लाखो पर्यटक येतात. त्यातच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डबल डेकर ओपन डेक बस पुढील महिन्यापासून म्हणजेच…

जालन्यातील घटना दुर्देवी, फडणवीसांनी मागितली माफी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्यांची मी माफी मागतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितले आहे. याठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन…

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी  शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील बाळकृष्ण ढाकणे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.…

धक्कादायक; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय… आरोपी पतीने केले १७ वर्षीय मुलाचे…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने १७ वर्षीय मुलाच्या शरीराचे चार तुकडे करुन निर्घृण हत्या केली. आणि शरीराचे तुकडे स्वतःच्या घरातच लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये…

मोठी बातमी ! गोविंदांना मिळणार १८ लाखांचे विमा कवच

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोविंदांसाठी आनंदाची बातमी आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारचे विम्याची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. १८ लाख ७५ हजार विमा कवच रक्कम सरकारने मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासकीय…

दिलासादायक ! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाढत्या महागाईच्या दिवसात मोठी दिलासादायक बातमी आहे. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. आज जाहीर केलेल्या दरांमध्ये अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल…

युवकांना सुवर्णसंधी: आरोग्य विभागात 12 हजार पदांची मेगाभरती

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवार, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या वतीने लवकरच बारा हजार पदांची भरती केली जाणार आहे. विशेषत: गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील…

ॲमस्टरडॅम येथील अभ्यासभेटीत विधीमंडळ सदस्यांनी जाणून घेतली विविध क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञानाची…

ॲमस्टरडॅम/मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दुग्धउत्पादन, कृषीप्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने प्ररस्परांमधील व्यापार व…

ई केवायसी केलेल्या 3 लाख शेतकऱ्यांकरिता २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित: मंत्री अनिल पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: ई केवायसी केलेल्या 3 लाख शेतकऱ्यांकरिता मदतीचा निधी रु.210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याकरिता त्यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून हा निधी शेतकऱ्यांच्या…

धक्कादायक; भारतीय तरुणीचा अमेरिकेत ड्युटी दरम्यान शिपवर मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय तरुण तरुणींना परदेशात जाऊन नोकरी करण्याची संधी सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक जन तिकडे जाऊन नोकरी करणे पसंत करतात. मात्र अश्याच एक नोकरीसाठी गेल्या दोन…

धक्कादायक; महाराष्ट्र ISIS मॉड्युलवर NIA चा नवा खुलासा, दहशतवादी ‘स्लीपर सेल’ तयार केले…

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क: एनआयएने शुक्रवारी न्यायालयात सांगितले की, पुणे आणि मुंबईतील दहशतवादी कट राबविण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणी पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि गोंदिया येथून सुमारे 10 संशयितांना अटक…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे डरपोक मुख्यमंत्री ; आदित्य ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या राजकारण आजचा दिवस चांगलाच तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे नेते आक्रमक…

मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हा’ कायदा रद्द केला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्द केला आहे. शिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह…

बौद्ध पद्धतीने लग्न…! प्रकाश आंबेडकरांनी केले राधिका आपटेचे कौतुक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: गदर सिनेमाचा दुसरा भाग सध्या संपूर्ण देशात धुमाकूळ घालत आहे. मात्र त्यातच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच 'मेड इन हेवन' या वेब सीरिजचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या…

मुस्लिम महिलेला रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’ म्हणायला भाग पाडले

चौघांची हत्या करणाऱ्या चेतनसिंहचा आणखी एक प्रकार उघड मुंबई : आरपीएफ अधिकाऱ्यासह चौघांची जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून हत्या करणारा जवान चेतनसिंह चौधरी (३३) याने एका मुस्लीम महिलेलाही रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’…

मुंबईत वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, वृद्धेसोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील ताडदेवमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी असलेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांना मिळालेल्या मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून या…

जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचे परवाना निलंबन

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली, रुग्णांना दिलासा नवी दिल्ली ;-आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शनवर फक्त जेनेरिक औषधे लिहावी लागणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या नियमावलीनुसार डॉक्टरांनी जेनेरिक औषधी न लिहून…

स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील 186 कैद्यांना मिळणार विशेष माफी

मुंबई ;- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या १८६ कैद्यांना विशेष माफी देण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 कैद्यांना विशेष माफी देण्याचे घोषित करण्यात आले आहे. …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर भरकटल, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती समोर येत आहे. पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झालं नाही. मुख्यमंत्रांना घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने…

अजित पवार यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपयाही दिला नाही – गिरीश महाजन

मुंबई ;- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यात गेल्या वीस वर्षांपासून एकमेकांना विरोध राहिला आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा देणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यांनी हे आव्हान आणि…

पुढील दोन आठवडे पाऊस घेणार विश्रांती ; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई ;- गेल्या महिन्यात राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात बारसल्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर, पुढील दोन आठवडेही…

मुंबईच्या बड्या उद्योगपतीने केला अभिनेत्रीवर अत्याचार ; गुन्हा दाखल

मुंबई ;- लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका अभिनेत्रीवर बड्या उद्योगपतीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योगपतीने लग्नाचं आमिष दाखवून पीडित अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

तुम्ही १० वी पास आहात ? मग करा पोस्ट खात्यात नोकरीसाठी अर्ज !

मुंबई ;- भारतीय पोस्ट ही जगातील सर्वात मोठी टपाल प्रणाली आहे. ही प्रणाली सुरळीत चालावी यासाठी विभागाला हजारो कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यासाठी वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते.आताही भारतीय पोस्टल सर्कलनं ग्रामीण डाक सेवक पदांच्या…

मुंबईच्या माजी महापौरांवर कोविड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा

मुंबई ;- मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ…

इंडिया आघाडीची आगामी बैठक मुंबईत होणार !

मुंबई ;- विरोधी पक्षांच्या (इंडिया आघाडी) नेत्यांची पहिली बैठक पाटणा व दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडल्यानंतर आता विरोधी आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार असून इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. आधी ही बैठक 25…