Browsing Tag

Mumbai News

महिलांच्या सुरक्षेसाठी महापालिकेचे विशेष ॲप, आता घाबरण्याची गरज नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क महिलांची सुरक्षा सध्या देशातील महत्वाचा मुद्दा आहे. देशात महत्त्वाचा मुद्दा आहे. देशात महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाच्या घटना समोर येत असतात. महिला कोणत्याही क्षेत्रात सुरक्षित नाहीत, हे वेळोवेळी समोर आले आहे.…

मोठी बातमी; डोंबिवलीतील इमारतीला भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवली येथील एका इमरातीला आग लागल्याची घटना घडली आहे. लोढा फेस २ च्या खोणी एस्ट्रेला टॉवरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाल्या आहे. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या…

धक्कादायक; लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये झाला अचानक गोळीबार

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑर्केस्ट्रा बारमध्ये दारू पित असताना खुर्चीला धक्का लागल्याने दोन गटात वाद झाला आणि या वादातून एकाने थेट पिस्तूल काढून दुसऱ्या गटातील तरुणावर गोळी झाडली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लाईव्ह ऑर्केस्ट्रा…

मुंबईतील संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आताची मोठी बातमी असून  मुंबईतील नामांकित संग्रहालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. वरळीचे नेहरू विज्ञान केंद्र, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय इत्यादींसह अनेक प्रमुख…

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत महिलांचा गौरव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शंभर पुरुष एकत्र येऊ शकतात पण दोन महिला एकत्र आल्या की भांडतात हा समाजातील गैरसमज पुसून रोज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि एकीने दुसरीचा सन्मान केला तर समाजात सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊ…

स्नेहज्योत संस्थेच्या दिव्यांगांसह 126 बंधू-भगिनींना काश्मिर फाईल्सचे विनामूल्य दर्शन

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई: भारत चेंबर ऑफ कॉमर्स चे विश्वस्त आणि ख्यातनाम उद्योगपती श्री. राजीव सिंघल यांनी कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट स्नेहज्योत या दिव्यांगांसाठी…

मोठी बातमी..शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं! राणे बंधू विरोधात गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या परकरणात त्यांच्यावर आरोप केल्यावरून राणे बंधूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार निलेश राणे   यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे…

यो यो हनी सिंहच्या पत्नीने मागितली 10 कोटी रुपयांची भरपाई; आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकला रॅपर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संगीत विश्वात खूप नाव कमवणारे  बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह  यांची पत्नी शालिनी तलवार यांनी त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता हे प्रकरण आणखी पुढे गेलं…

तिसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर स्थिर, चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे. एकीकडे सोन्याचे दर…