लोअरपरळच्या पुलाची डेडलाईन पुन्हा पुढे ढकलण्यात आली
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोअरपरळच्या पुलाची डेडलाईन पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका (Mumbai Municipal Corporation) आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने होणारा हा पुल एप्रिल महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतू काम…