Browsing Tag

Mumbai High Court

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मां यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली

मुंबई ;- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप…

आदेश : प्रत्येक होर्डिंगवर QR कोड सक्तीचा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आता राज्यातील प्रत्येक होर्डिंगवर क्यूआर कोड लावणे सक्तीचे असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करा असेही आदेश…

पाकिस्तानी कलाकारांना भारतात करता येईल काम; बंदी घालण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानी मालिका आणि कलाकारांना आवडणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या एका सिनेमॅटोग्राफरने दाखल केलेल्या याचिकेवर 17 ऑक्टोबर रोजी मुंबई…

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल “रमेश बैस” यांचा शपथविधी संपन्न

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती झाली. त्यासोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) म्हणून आज रमेश बैस (Ramesh Bais) यांचा शपथविधी सोहळा…

राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात…

सप्तशृंगी गडावरील बोकड बळीची बंदी उठली

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क वणी येथील सप्तशृंगी गडावरील (Vani Saptshrungi Gad) बोकड बळीची (Bokad Bali) बंदी उठवली आहे. पूर्वीपासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. दरम्यान प्रथा पुन्हा सुरू…

नारायण राणेंना कोर्टाचा दणका;10 लाखांचा दंड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तसेच राणेंना 10 लाखाचा दंड…

मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी (Pune Bhosari Land Scam) मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दिलेला दिलासा…

एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाने फटकारलं; म्हणाले..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एसटीचे राज्यसरकामध्ये विलीनीकरण होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताय. आता या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारले आहे.…

आ. गिरीश महाजनांना हायकोर्टाकडून दिलासा कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते गिरीश महाजन हे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळावा म्हणून ट्रस्टींना धमकावल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. याप्रकरणी महाजनांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला…

आर्यन खानला हाय कोर्टाकडून मोठा दिलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनला दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता हे…