सोन्याच्या दरात प्रचंड तेजी; प्रत्येक क्षणाला बदलताय दर
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. यामुळे सोन्याची (Gold) प्रचंड मागणी वाढली असून सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच प्रत्येक क्षणाला सोन्याच्या दरात बदल होत आहेत.…