Browsing Tag

Muktainagar News

अनैतिक संबंधातून महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर येथील महालखेडा शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करून निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना…

दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात ; बऱ्हाणपूरचा तरुण गंभीर

लोकशाही न्यूज नेटवर्क शिरसाळा येथून दर्शन करून परत येत असताना कारने मारलेल्या कटमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील बऱ्हाणपूरचा युवकाचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज सारोळा माळेगाव वळण रस्त्यावर घडली असून दुसरा युवक किरकोळ जखमी…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 4 शिक्षकांसह 12 जण ताब्यात

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर शहरात अवैधरित्या पत्ता जुगार सुरु असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांनी मिळाली. या माहितीनुसार मुक्ताईनगर पोलीसांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता क्लबवर छापा टाकला. याप्रकरणी बारा जणांवर…

सात वाळूचे ट्रॅक्टर्स पकडले : चालकांना केले अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर : शहरातील पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज पहाटे धडक कारवाई करून सात ट्रॅक्टर्स पकडून वाळू तस्करांना दणका दिला आहे .एकूण सात ट्रॅक्टर्स ताब्यात घेतले असून यांच्या…

धक्कादायक.. जंगलात माजी सैनिकाचा खून; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क पैशांच्या वादातून माजी सैनिकाचा खून करून १ लाख ६ हजाराची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगाव जिल्हयातील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा- ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी  राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी रोहिणी खडसे यांनी…

मुक्ताईनगर येथे ‌मेहुण्याने केला शालकाचा‌ कुऱ्हाडीने खून

 मोहन मेंढे, मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात रात्री खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.  विशाल‌ वामन ठोसरे (अंदाजे वय २४) असे या मयत तरुणाचे नाव आहे. मुक्ताईनगर येथील रहिवासी  विशाल‌ वामन ठोसरे या तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून…