वृद्धांसाठी तीर्थ दर्शन योजना कायमस्वरूपी राबवावी..!
लोकशाही संपादकीय लेख
आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना आदी राबविले जात आहे. येत्या दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला फायदा व्हावा या उद्देशाने या योजना महायुती सरकारच्या…