Browsing Tag

MSRTC

बसचे टायर फुटले; मुक्ताईनगर जवळ अपघात… १५ जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी ते कुर्‍हा दरम्यान मुक्ताईनगर आगाराच्या बसचे अचानक टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यावेळी अपघातात दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची घटना आज…

जळगाव जिल्ह्यात दाखल होणार १२१ इलेक्ट्रिक बसेस…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासाठी एक अत्यंत सुखद बातमी येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाची मान्यता मिळाली…

पाचोरा आगारातून भारत जोडो यात्रेसाठी ३० बसेस…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेगांव येथे झालेल्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी पाचोरा - भडगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले असून यासाठी पाचोरा आगारातील ३० बसेस बुक करण्यात आल्या होत्या. या…

जळगाव विभागातील २२ एसटी कर्मचारी सेवेतून बडतर्फ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विलीनीकरणासाठी मागील दोन महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामावर हजर न झालेल्‍यांना संपास कारणीभूत असल्याचे कारण दाखवत जळगाव विभागातील २२ कर्मचाऱ्यांना…

संपाच्या तणावातून ST चालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात एसटी महामंडळाचा संप  चालू आहे. या संपावर राज्य सरकारकडून अजून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यातच आता एसटी विभागातील मेढा आगारातील बसचालक संतोष वसंत शिंदे यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं…