करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!
लोकशाही संपादकीय लेख
देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…