Browsing Tag

Motivational Artical

रचनात्मकता

सर्वप्रथम  रचनात्मकता  म्हणजे काय,  याबद्दल लोक काय समज ठेवतात- काही शोध लावणे, कविता लिहिणे, लेख लिहिणे, विज्ञानाचे प्रयोग यालाच लोक रचनात्मकता समजतात. काही नवीन शोध म्हणजेच रचनात्मकता असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण खरेच रचनात्मकता…

जसा विश्वास ठेवाल तसेच घडेल..

विश्वास ही अशी जादू आहे जी तुमच्याकडून काहीही करवून घेऊ शकते. समस्या कोणतीही असो ती विचारांच्या एक साखळीमुळे येते आणि विचारांची ही साखळी बदलता येते. त्याचा एकच उपाय आहे की तुम्ही तसा विश्वास ठेवा की मी या समस्येतून बाहेर येऊ शकतो किंवा मी…