Browsing Tag

molestation

परप्रांतीय पदव्युत्तर वैद्यकीयशास्त्राच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

लोकशाही न्यूज नेटवर्क शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवाजीनगर परिसरात पदव्युत्तर वैद्यकीयशास्त्राची विद्यार्थिनी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. परप्रांतातील असल्याने नातेवाईक असल्याचा गैरफायदा घेत एका रिक्षाचालकाने या विद्यार्थिनीवर…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माझ्यासोबत चल, आपण लग्न करू. नकार दिला तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, अशी धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (molestation) करणाऱ्या युवकास पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

मास्टर कॉलनीतून उभा असलेला ट्रक लांबवला

जळगाव ;- शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील एचपी पेट्रोल पंपाच्या जवळ लावलेला चार लाख 75 हजार रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

सुनेसमोर सासूचा विनयभंग; तीन जणांवर गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क किरकोळ कारणावरून तालुक्यातील तारखेडा (Tarkheda) येथे सुनेसमोर सासुचा विनयभंग (molestation) केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात (Pachora Police Station)…

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; एकाला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. विनयभंग करणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…