“पुन्हा… लाव रे तो व्हिडीओ” राज ठाकरेंचा हल्लाबोल…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मनसे चा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर भाष्य केले. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता असे राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेबांशिवाय कोणालाही…