माजी आ. शिरीष चौधरी तुतारी हाती घेणार ?
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपावरून धुसफुस सुरू असून जागा वाटपाच्या तिढ्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नजीकचे असलेले समर्जीत घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी…