Browsing Tag

MLA Rajumama Bhole

गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे…

जिल्हास्तरीय गुंतवणुक परिषदेंतर्गत बाराशे कोटींच्या सामंजस्य करार; जिल्हयात अनेकांना मिळणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 साठीची पूर्व तयारी म्हणून पहिल्या जाणा-या जिल्हास्तरीय परिषदेंतर्गत लघु उद्योगा पासुन ते मोठ्या उद्योगापर्यंत परिषदेमध्ये एकुण 26 प्रस्तावीत उद्योगातुन रु. 1200…

रस्त्यांसाठी आमदार राजू मामांना घेराव

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील खराब रस्त्यांमुळे प्रत्येक प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. जळगाव शहर महानगरपालिका दाद देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना आपल्या प्रभागात…

जळगावात आजपासून ६२ व्या राज्य नाटय स्पर्धेला प्रारंभ

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेला आज पासून येथे प्रारंभ होत असून या स्पर्धेत जळगाव केंद्रावर १४ नाटके सादरकरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या…

जिल्हा उद्योग केंद्रास साडेपाच लाखांचे संगणक उपलब्ध

जळगाव, :-  जळगाव जिल्हा उद्योग केंद्रास आमदार स्थानिक विकास कार्यक्रमात साडेपाच लाख रूपये किंमतीचे ५ संगणक व ५ प्रिंटरचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जिल्हा निर्यात प्रचालन कक्षाचे अनावरण करण्यात आले.…

गाळे भाड्याचे धोरण निश्चित ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

जळगाव शहरातील १६ मार्केटमधील २३६८ गाळेधारकांना दिलासा जळगाव : मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले गाळे भाड्याचे धोरण निश्चित झाले. जुन्या भाड्याच्या दुप्पटपेक्षा जास्त भाड्याची आकारणी न करण्याचा…

सखी वन स्टॉप सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे – पालकमंत्री…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला व बालविकास विभागाच्या योजनांना लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे. 'सखी वन स्टॉप' सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे. अशी अपेक्षा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

वैचारिकता बदलली तर लवकर विकास साधता येईल : आमदार भोळे

माझ्या स्वप्नातील जळगाव शहरातील नागरिकांनी आपल्या वैचारिकतेत बदल केला आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले तर अधिक लवकर विकास साधला जाईल. कारण प्रत्येकाचे विचार हे सकारात्मक आणि नकारात्मक या दोन गोष्टींवर अवलंबून असतात. जर…

देवा पुन्हा लहानपण दे, ते दिवस पुन्हा येणे नाही : आ. राजू मामा भोळे

माझ्या आठवणीतला गणेशोत्सव सुरेश दामू भोळे (राजूमामा भोळे), आमदार, जळगाव जयश्री महाजन, माजी महापौर, जळगाव शब्दांकन : राहुल पवार लहानपणी गणपती बसवण्याचा आनंद हा अत्यंत अविस्मरणीय…

भाजपा कार्यालयात आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते ध्वजारोहण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिम्मित १५ ऑगस्ट रोजी जळगाव भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे जळगाव शहाराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात…

विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊनच यश संपादन करावे आ. राजूमामा भोळे

हटकर समाज प्रगती मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जळगाव ;- विद्यार्थ्यांनी यशासाठी मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मेहनतीतूनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाच शॉर्टकट नाही. निरंतर अभ्यास आणि…

सुक्ष्म नियोजनाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करा – पालकमंत्री पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य शासनाने ‘शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी याची योग्य ती प्रचार आणि प्रसिध्दी करावी.…

खेडीतील डीपी रोडसाठी मुहूर्त सापडेल का?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला. त्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र मिळताच प्रत्यक्षात शंभर कोटीचा…

रस्त्यांसाठीचा निधी वापरात अडथळे तर येणार नाही ना?

लोकशाही विशेष लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील खराब रस्त्यांशी जळगावकर नागरिक झुंज देत आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षापासून शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे.…

आ. राजू मामा गरजले : आयुक्तांना धरले धारेवर

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे पहिल्यांदा शहरवासीयांच्या समस्या संदर्भात आयुक्त झालेले आक्रमक झालेले दिसले. यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म. गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांच्याकडे अकार्यक्षम…

अखेर जळगावच्या रस्त्यांची कामे मार्गी

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पाच वर्षापासून जळगाव शहरातील नागरिक शहरातील खराब रस्त्यांचा सामना करीत आहेत. या पाच वर्षात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत खराब रस्त्यावरून कसरत करीत आहेत. उन्हाळ्यात जळगाव नव्हे तर धुळगाव असे…

लोणी कुणबी पाटील समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी, पदवीधर आणि पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह  प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळधीत नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री…

जळगावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील रस्त्यांची कामे त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, असा प्रश्न आज महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात आ. सुरेश भोळे यांनी उपस्थित केला. आज दिनांक : २५ ऑगस्ट…

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्याने सामान्यांना दिलासा – आ. भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आ. सुरेश भोळे व महानगर…

जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी निधी मिळावा

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात अमृत आणि भुयारी गटारी योजनेची कामे झाल्यामुळे जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी…

आ. राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नुकतेच महाराष्ट्र राज्यात भाजपा व शिवसेना नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन झाले असून जळगाव शहराच्या विकासासाठी शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी नगरविकास विभागातर्फे निधी उपलब्ध करून शहरातील…

आ. राजूमामा भोळेंचा वाढदिवस लोकसेवा, जनसेवा माध्यमातुन साध्या पद्धतीने साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजप जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजु मामा) यांचा आज दि. १३ जुन सोमवार रोजी  भाजप जिल्हा महानगर तर्फे जन सेवा हिच राष्ट्र सेवा या भावनेने आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस…

कर्तव्यदक्ष आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांचा आज वाढदिवस

भाजप पक्षाचा अत्यंत साधा कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशी त्यांची वाटचाल.. या वाटचालीत अनेक गोष्टींचा सामना करत त्यांनी यश मिळवले. सामाजिक कार्याची प्रचंड आवड असल्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी…

जळगावात माजी मंत्री गिरीश महाजनांसह भाजप उतरले रस्त्यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी आज माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जी. एस. ग्राऊंड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याप्रसंगी राज्य सरकारच्या निषेधार्थ…

भाजपच्या ४२ व्या वर्धापननिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपच्या ४२ व्या वर्धापन निमित्त ६ एप्रिल ते १६ एप्रिल अभिमान अभियान राबविणार आमदार सुरेश भोळे (राजु मामा) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वात भाजपा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर…

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा: आ. राजूमामा भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य सरकारने आता पेट्रोल - डिझेलवरील 'व्हॅट ' कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा आ. सुरेश भोळे महानगर, अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी आज भाजपातर्फे…

भाजपचे आ. भोळेंसह १० जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील टॉवर चौक येथे भाजपाने जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाच्या दहा पदाधिकाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात राज्यशासन पूर्णतः अपयशीː आ. भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील ४ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांचा पोषण आहार ऑगस्ट महिन्यापासून रखडलाय यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांनी राज्यशासनाला केला आहे. जळगाव जिल्ह्यातील इयत्ता १ ली…