चाळीसगावात शॉर्टसर्कीटमुळे चार घरांचा संसार खाक
चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील नागद रोडवरील कृषी बाजार समितीच्या गेटसमोर असलेल्या झोपडपट्टीमध्ये काल शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शॉर्ट सर्किटमुळे चार घरांना आग लागली. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…