Browsing Tag

MLA Kishor Patil

जिल्ह्यातील आरटीओची तीन भागात विभागणी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे एकच होते. त्या कार्यालयाद्वारे आतापर्यंत एमएच १९ अशा प्रकारे वाहनांची नोंदणी होत असे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा विस्तार पाहता…

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; “महाराष्ट्र शासनाचा” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली.…

भडगाव आरटीओ कार्यालयाचे श्रेय भडगावकरांच्या एकजुटीला..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यासाठी जळगाव येथे झालेल्या असलेल्या उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयावर पडणारा ताण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने चाळीसगाव येथे बारा दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्यानंतर भडगाव…

भडगावकरांच्या आंदोलनात अमोल शिंदेंची उडी..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावरील (आरटीओ) पडणारा ताण कमी करण्यासाठी चाळीसगाव येथे दुसरे आरटीओ कार्यालय महाराष्ट्र शासनाने मंजूर दिल्याचे वृत्त शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी…

लोकप्रतिनिधींच्या वादात तहसीलदारांचा बळी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील तहसीलदार प्रवीण चव्हाण यांचे विरोधात पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी परवा विधानसभा अधिवेशनात दिलेल्या तक्रारीची दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

पाचोरा – भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची आमदार किशोर पाटलांची मागणी…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळसदृश परीस्थती असल्याने दोन्ही तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री…

आ. किशोर पाटलांच्या हस्ते अपघातातील मयताच्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश सुपूर्द

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खडकी ता. चाळीसगाव येथील संदीप राजेंद्र सूर्यवंशी यांचा मोटर सायकल चालवत असताना ताबा सुटल्याने पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने मोटरसायकल घसरली त्यावेळेस…

आ. किशोर पाटील आणि पत्रकार संदिप महाजन यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले असून, येणार्‍या काळात हा वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडू नये. शहराची व…

गोंडगाव घटनेचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – आ. किशोर पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोंडगाव ता. भडगाव येथील कल्याणी या बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व अॅड. उज्वल निकम यांची नेमणुक करण्यात यावी यासाठी आमदार…

पाचोरा येथे पत्रकाराला मारहाण ; भाजपकडून आमदारांचा निषेध

पाचोरा;- मागील काही दिवसांपासुन पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई - बहिणी वरून केलेली…

जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी…!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. स्वतःसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ…

सुक्ष्म नियोजनाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करा – पालकमंत्री पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य शासनाने ‘शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी याची योग्य ती प्रचार आणि प्रसिध्दी करावी.…

पाचोऱ्यात ‘शासकीय जत्रा योजनांची’ योजना प्रभावीपणे अंमलबजावणी बैठक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासनामार्फत १५ एप्रिल २०२३ ते १५ जुन २०२३ या कालावधीत "शासकीय जत्रा योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची"…

क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर आ.किशोर पाटील…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून पाचोरा - भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नामनिर्देशित सदस्य म्हणून…

स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 क्रिकेट चषकचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते होणार उद्घाटन

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना उस्तुकता असणाऱ्या स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 या प्रथम पर्वाला दि.19 रोजी सुरुवात होणार आहे. या प्रीमियर लीगचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या…

आ. किशोर पाटलांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे उपोषण मागे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क               वादळी पावसाने नुकसान नुकसान होऊन तीन वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आज तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उषोषणाला…

रिपब्लिकन पक्षातर्फे आ. किशोरआप्पा पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कपडे व मिठाई वाटप

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क           कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भडगाव येथील शांतीनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मिठाई व महिलांना साडी वाटप करण्यात आले. आमदार किशोर आप्पा…

आ. किशोरआप्पा पाटलांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे लाडके व लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचा दि.1 नोहेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 30 रोजी तालुक्यातील बात्सर येथे भव्य मॅरेथॉन…

भाजपला मोठं खिंडार; असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगावमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.  भाजपाचे व माझे गाव माझे प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र तत्तार व अखिल विद्यार्थी परिषद पदाधिकारी नितिन महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात…

जळगावात राजकीय तणाव !आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यात 3 ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), आमदार किशोर पाटील…

शिंदे गटातील आमदारांच्या आगामी राजकीय प्रवासाची वाट खडतर..!

लोकशाही कव्हर स्टोरी  जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shivsena) चार आणि एक अपक्ष, पण तेही शिवसेनेचे सहयोगी सदस्य असे पाच आमदार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) बंडात सामील झाले. सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati)…

पाचोरा शहरात आ. किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सद्यस्थितीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने पाचोरा - भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुक लढवुन दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मात्र शिवसेनेवर नाराज असलेल्या मा. नगरविकास…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

आ. किशोर पाटलांच्याहस्ते विद्यार्थ्यांना “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे नूतन वास्तू उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभ दि. १२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) येथील स्पर्धापरीक्षेची…

पाचोऱ्यात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात दररोज ३०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांच्या आमदार फंडातून ४५…

पाचोऱ्यात आ. किशोर पाटलांच्या हस्ते भरडधान्य खरेदीचे काटापुजन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम २०२१ - २२ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीला दि. २४ जानेवारी पासुन सुरुवात झाली असून आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते येथील शासकीय गोदामाजवळ…

आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने भरडधान्य खरेदीला होणार सुरुवात

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम २०२१ - २२ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीला सोमवारपासून सुरुवात होत असून विशेष बाब म्हणून पाचोरा व भडगाव येथील भरड धान्य खरेदी केंद्र सुरू…

पीजे रेल्वे आमच्या अस्तित्वाची लढाई असुन सदैव कृती समितीच्या पाठीशी- आ. किशोर पाटील

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क जळगांव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी पाचोरा - जामनेर (पीजे) रेल्वे हलवु देणार नाही असे आश्वासित केले होते. पीजे रेल्वे पुर्ववत सुरू करण्यासाठी पीजे रेल्वे कृती समिती सदस्यांना…

पाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामूळे तथा तात्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (पाटील) यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी…

साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा पाचोरा व भडगाव तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या तितुर नदीवरील बाळद येथील पुल बांधकाम करणे, पाचोरा नगरदेवळा दरम्यान नाचनखेडा, बाळद, अंतुर्ली आदी ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्ती करावयाच्या तब्बल साडेतेरा…

२०० गोर बंजारा समाज बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क   पाचोरा - भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा कायम असून पाचोरा तालुक्यातील भाजपाचे तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या नेतृत्वात आंबेवडगाव, आंबेवडगाव तांडा…

.. अन्यथा व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क केळीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून व्यापारी रावेर येथील रेट बोर्ड प्रमाणे भाव न देता मनमानी भावाने केळी खरेदी करीत शेतकऱ्यांची लुट करीत आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच…

भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे ओढा कायम असून नुकताच पाचोरा तालुक्यातील नाईकनगर व आंबे वडगाव येथील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील…

नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या वारसाला ४ लाखाची मदत

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सततच्या पावसामुळे तसेच घाटावरील सोयगाव बनोटी आदी भागातील  नद्यांचे वाहून येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरातून वाट काढत शहरातील कृष्णापुरी मधील आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना…