Browsing Tag

MLA Anil Patil

जलसंधारण कामातील गैरव्यवहार प्रकरणी उपाभियंता निलंबीत

आ. अनिल पाटील यांच्या विधी मंडळातील लक्षवेधीवर मंत्र्यांची कारवाई मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जलसंधारण उपविभागामध्ये कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी संगणमताने गैरव्यवहार केल्याप्रकरणी…

आमदारांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत यांचे निधन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील मारवड येथील रहिवासी तथा अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत (वय 46) यांचे आज दि.12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.…

पाडळसरे प्रकल्पाचा केंद्राच्या पीएमकेएसवाय योजनेत समावेश होण्याचे संकेत

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाचा केंद्राच्या पीएमकेएसवाय योजनेत समाविष्ठ होण्याचे ठोस संकेत मिळाले असून केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.गजेंद्र शेखावत यांनी याबाबत ठोस आश्वासन आ. अनिल पाटील यांना दिले आहे.…

पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी गाड्यांसाठी आमदार अनिल पाटील सुरवातीपासून आग्रही असताना यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी दिल्ली येथे रेल्वेचे केंद्रिय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांची भेट…

बाह्मणे गावाजवळील बंधारा होणार दुरुस्त; आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नाने 3 कोटी निधीस मान्यता

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पांझरा नदीवरील बाह्मणे गावाजवळील फुटलेला साठवण बंधारा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असताना आमदार अनिल पाटील सततच्या प्रयत्नांमुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून सुमारे 3 कोटी 1 लक्ष, 58…

पाडळसरे धरणाचे भवितव्य अंधारात

1997 साली अमळनेर तालुक्यात तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाला आज 25 वर्षे पूर्ण झाले. तथापि निधीअभावी हा प्रकल्प रखडलेला आहे. 1997 साली या धरणाची किंमत फक्त 142.64 कोटी इतकी होती. त्यानंतर 2009 मध्ये एकूण 1 हजार 127 74 कोटी इतकी झाली. सन 2018…

भविष्यात अमळनेर जिल्हा होऊन येथे कलेक्टर ऑफिसही येणार – आ. अनिल पाटील

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहराचा वाढता विस्तार आणि महत्व लक्षात घेता नवीन महसूल कार्यालयासाठी अती भव्य अशी पाचपावली देवी जवळील जुन्या पोलीस लाईनच्या जागेची निवड केली असून भविष्यात अमळनेर जिल्हा होणार असेल तर याठिकाणी कलेक्टर ऑफिस…

आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नाने बहादपूर,शिरसोदे व महाळपुरच्या पाणीपुरवठा योजनेस मिळाली मंजुरी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादपूर, शिरसोदे व महाळपुर या तीन गावांना प्रचंड पाणीटंचाईमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 2014 पासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू असताना आमदार अनिल भाईदास…

धानोरा फाटा ते धानोरा रस्त्याचे आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकरी व ग्रामीण जनतेस शहराशी जोडून पूरक व्यवसायास चालना देण्याचा आणि त्यांना प्रगतीपथावर नेण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी ग्रामीण रस्ते चकचकीत करण्याचा ध्यास आपण घेतला असल्याची भावना आ. अनिल पाटील यांनी…

आ. अनिल पाटलांच्या माध्यमातून अधिवेशनात गरजला खान्देशचा आवाज

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देशचा आवाज विधानसभेत गरजविण्याची परंपरा काहीं जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी सुरू केली असताना तीच परंपरा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी कायम राखत यंदाच्या हिवाळी अधिवेशनात भाषणातून…

40 लाख निधीतून होणार रस्ता; आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असताना आमदार अनिल पाटलांनी एस. आर प्रोग्रॅम अंतर्गत या रस्त्यासाठी 40 लाख निधी मंजूर केल्याने अतिशय थाटात या रस्त्याचे भूमिपूजन…

आमदारांच्या शेतकरी मातेची भेट घेऊन भारावले आ. रोहित पवार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमचे सहकारी आमदार अनिल पाटील यांच्या मातोश्री आजही स्वतःला शेतकरीच संबोधतात आणि आजही जास्तीतजास्त वेळ काळ्या आईच्या सेवेसाठीच देतात हे अभिमानास्पद असून हीच संस्कृती आम्हाला या राज्यात कायमस्वरूपी टिकवून…

पिंपळे व ढेकू रोड परिसरातील सर्व प्रभाग रस्त्यांचे भाग्य उजळवणार- आ. अनिल पाटील

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 7, 8, 13 व 14 म्हणजे माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या नागरिकांचा परिसर असून येथील संपूर्ण कॉलन्यांमधील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत चकचकीत रस्ते हवेत हेच माझे…

अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी अठरा हजार लसीकरणाचा उच्चांक

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यात आतापर्यंत एका दिवसाला शंभरच्या पटीने लसीकरण होण्याचे आकडे असताना आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 18 हजार डोस उपलब्ध करून शहरांतील सानेगुरुजी शाळेत व ग्रामीण  भागात आठ गावात महा…

आ. अनिल पाटलांच्या सौजन्याने महालसीकरण शिबीर

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपुर्ण कोरोना कालावधीत न डगमगता जनतेच्या काळजीपोटी सतत क्रियाशील राहणारे आ.अनिल पाटील यांनी लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी महा लसीकरण शिबिर शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे आयोजित केले आहे.…