पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ बाईक रॅली
खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पोळ्याच्या दिवशी झालेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलीसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करीत आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी सोमवार २९ ऑगस्ट रोजी खामगाव बंदचे आवाहन केले होते. तर बंद दरम्यान…