करमाड येथून चाळीस वर्षीय इसम बेपत्ता
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील करमाड बु. येथील विनोद बापू मोरे (वय ४०) हे दिनांक २९ नोव्हेंबर रोजी मी बाहेर जाऊन फिरून येतो असे सांगून गेले असता रात्री अकरा वाजेपर्यंत घरी आले नाही म्हणून २ डिसेंबर रोजी पारोळा पोलीस…